सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की 🌾
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 16 मे 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5170 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
लातूर प्लांट खरेदी वेळ – सकाळी 07:00 ते 6:00 राहील ( संपर्क क्रमांक 02382279170)
बाहेरील खरेदी केंद्रावर खरेदी वेळ – सकाळी 9:00 ते 6:00 राहील
लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5170
शिरूर ताजबंद – 5115
शिरूर अनंतपाळ – 5120
किनगाव – 5110
किल्लारी – 5120
निलंगा – 5115
लोहारा- 5110
कासार सिरशी – 5105
वलांडी – 5105
रेणापूर – 5145
आष्टामोड – 5130
निटुर – 5120
धाराशिव जिल्हा
येडशी – 5110
कळंब – 5115
घोगरेवाडी – 5120
वाशी – 5090
धाराशिव – 5110
ईट – 5090
तुळजापूर – 5110
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5100
बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5115
बर्दापुर – 5125
केज – 5105
बनसारोळा – 5110
नेकनुर – 5095
घाटनांदूर- 5115
पाटोदा – 5070
तेलगाव – 5090
नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5070
नायगाव – 5070
जांब – 5105
सोनखेड – 5070
देगलूर – 5050
हदगाव – 5020
परभणी जिल्हा
पुर्णा – 5040
पालम – 5040
मानवत – 5040
ब्राम्हणगाव (परभणी) – 5040
जिंतूर – 5020
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किसानमित्र शेतमाल खरेदी केंद्र
लातूर.
दिनांक 16-05-2023.
सोयाबीन 5120 /
पत्ता:-
☑️खरेदी केंद्र 1 – कळंब रोड, हरंगुळ, लातूर- 413531
संपर्क :- +91 96047 77405
☑️खरेदी केंद्र 2 – D-72, add MIDC, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना जवळ.
संपर्क :- +91 97673 51077
☑️खरेदी केंद्र 3 – तुळजापूर चौक , लामजना रोड , औसा, ता. जि.I लातूर
भाव-5050/-
संपर्क :- 9373249958
7972050488
7028552807
खालील कागदपत्रांची पूर्तता करणे व जमा करणे अनिवार्य आहे.
☑️ आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत
☑️ 7/ 12 प्रत/८अ
☑️ बँकेचा पासबुक चे झेरॉक्स प्रत.
✅ सोयाबीन घेऊन येण्याची वेळ:- सकाळी 9:00am ते दुपारी 2:00pm.(येण्याचे आधी आपली बुकिंग खालील नंबर वर खात्री करूनच यावे.)n
संपर्क :-
8149764403
8149634406
7875558398